ओमिक्रोन नक्की काय आहे ? WHO ची भारताला चेतावणी

साऊथ आफ्रिका आणि बोटस्वाना या दोन देशांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाचा एक नवीन प्रकार दिसून आला आहे. हा नवा प्रकार चिंताजनक आहे. कारण या नवीन प्रकारची लक्षणे लाखों मध्ये आढळून आले आहेत.हा कोरोना चा एक घातक प्रकार असल्याचे WHO संस्थेकडून सांगण्यात आले आहे.हा नवीन कोरोनाचा प्रकार डेल्टा कोरोनाच्या प्रकाराला पुनर्स्थित करत आहे.ओमिक्रोन म्हणजेच कोरोनाचा नवीन प्रकार याची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे.तपासा वरून हे लक्षात आले आहे की हा कोरोनाचा प्रकार ज्या भागात एक टक्के होता त्या भागात तीस टक्के इतक्या प्रमाणात वाढला आहे.वैज्ञानिकांच्या शोधातून हे सिद्ध झाला आहे.बीटा आणि डेल्टा या कोरोनाच्या प्रकारापासून हा प्रकार घातक 500 पटीने जास्त आहे.आणि तेवढ्याच प्रमाणात हा प्रकार फैलाव करू शकतो.WHO या संस्थेकडून हा कोरोनाचा नवीन प्रकार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

भारतासाठी चिंताजनक बाब म्हणजे भारत आणि साऊथ आफ्रिका या देशांमधील प्रवास सुरू होते. आणि हा कोरोनाचा नवीन प्रकार डेल्टा प्रकाराला पुनरस्थित करत आहे यामुळे शक्यता आहे की हा प्रकार भारतात आला असेल.कोरोना लसीकरण या नवीन प्रकारावर परिणामकारक आहे की नाही हे तरी समजून आले नाही यामुळे भारत सरकारने कडक नियमावली जाहीर केली आहे.

WHO ने भारताला दिला गंभीर इशारा !

ओमिक्रोन या प्रकाराशी लढा देण्यासाठी विज्ञानाधारित धोरणांची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. मास्क हीच तुमची लस आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मास्क वापर करावा असे WHO च्या सोम्या स्वामीनाथन यांनी सगळ्या भारतीयांना दिला आहे.

तर मित्रांनो आपण पाहिले की ओमिक्रोन नक्की काय आहे ? WHO ची भारताला चेतावणी तर अशाच नवीन पोस्ट पाहण्यासाठीआमच्या वेबसाईटला विजिट देत जा ज्यामुळे तुम्हाला दररोज नवीन माहिती मिळेल.मित्रांनो पोस्ट आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा

Leave a Comment