ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध, फायदे व तोटे | Online Education Essay in Marathi

ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध, फायदे व तोटे | Online Education Essay in Marathi: Online शिक्षण पद्धती, काळाची गरज का आहे जाणून घेऊ या. तसेच त्याचे फायदे आणि तोटे काय आहे हेय पाहू या. Online education काय आहे समजून घेऊ या.

ऑनलाईन शिक्षण काळाची गरज आहे | Online Education Essay in Marathi

Online Education Essay in Marathi
Online Education Essay in Marathi

आज शिक्षण हेय आपल्या जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे . देशातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्ता युक्त शिक्षण मिळणे हा त्याचा अधिकार आहे ।आजच्या कालात सर्व काही ऑनलाईन झाले आहे, आणि आता एडुकेशन देखील. Online Education जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहेत.

ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय ?

जगभरात पसरलेली महामारी covid – १९ मुले अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे . lockdown आणि curfew मुले घरातून बाहेर जाणे श्यक्य नाही. अशा काळात देशातील विविध शाळांमधील शिक्षकांनी online माध्यमाने विद्यार्थ्यांना शिकवणे सुरु केले आहे. zoom , skype, या माध्यमातून online शिक्षण दिले जाते

Online Education फायदे:

ऑनलाईन शिक्षणाला आधुनिक शिक्षणाचे नवीन स्वरूप महंतके जाऊ शकते. ज्यात विद्यार्थांयांना लांब प्रवास करून शाळेत फळ्यासमोर बसण्याऐवजीघरबसल्या लॅपटॉप वरूनच शिक्षकांशी संपर्क करता येतो. या शिक्षणासाठी आवश्यक् ता एवढी आहे कि विद्यार्थ्यांकडे चांगले इंटरनेट connection आणि mobile / computer अथवा laptop असायला पाहिजे. आजकाल college स्पर्धा परीक्षांची तयारीकरणारे विद्यार्थी tutuion साठी बाहेर न जाता घरूनच एडुकेशन घेत आहेत. ऑनलाईन शिक्षणात आपण आपल्या आपल्या वेळेनुसार योग्य वेळ निवडून lecture करू शकतो. या मुले प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचतो.

Online Education तोटे:

online शिक्षणात वेळ आणि पैसे दोघांची बचत होते ।परंतु असे म्हटले जाते कि कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात ।जसे फायदे आहेत तसेच तोटे ।नुकसान आणि दुष्परिणाम देखील आहेत ।आपल्या देशात अजूनही अनेक खेड्या गावात इंटरनेट उपलब्ध नाही ।लहान शहरांमध्ये इंटरनेट आहे तेथे त्याची गुणवत्ता फार चांगली नाही आहे । online शिक्षणासाठी योग्य network ची आवश्यकता असते । ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने विडिओ थांबणे , आवाज ऐकू न येणे किंवा video अडकणे समस्या येतात.

हे नक्की वाचा :

तर मित्रांनो तुम्हाला हा ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध, फायदे व तोटे | Online Education Essay in Marathi कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा व या निबंधाला आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment