परीक्षा नसती तर निबंध: Pariksha Nastya Tar

परीक्षा नसती तर निबंध: Pariksha Nastya Tar

खरंच परीक्षा नसती तर खूप छान झालं असत. मुलांना सतत अभ्यासात करावा लागतो. आजकाल तर काय आठवड्याची परीक्षा , मग मासिक परीक्षा , मग चाचणी परीक्षा मग सहामाही नंतर नऊमाही व वार्षिक परीक्षा. अशा सारख्या परीक्षा चालू असतात. मुलांना अभ्यास करावाच लागतो. करण परीक्षेत कमी गुण मिळाले तरी सरासरी गन कमी होणार. अतिशय स्पर्धेचा मुलांच्या मनावर भयंकर ताण येतो. परीक्षेत कोणते प्रश्न येतील परीक्षेसाठी काय विचारतील तेवढेच शिकायचे अशी यांची वृत्ती बनते नि विषय खरोखर संजान घेणे , खोलात जाऊन भ्यास करणे घडताच नाही.

Pariksha Nastya Tar

परीक्षा नसती तर निबंध: Pariksha Nastya Tar Essay in Marathi

परीक्षेला महत्व असल्यामुळे मुले नुसते पाठ करून येतात व परीक्षेत लिहतात म्हणजे तो विषय त्याना नीट काळाला व मग ती मुले तसे लिहणार असे होते नाही. पहाटे उठा रात्री जागा परीक्षा म्हणले म्हटले कि मुलांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. आहि वेळा तर परिक्षले काही आठवत देखील नाही. १० वि १२ वि च्या परीक्षांना इतके महत्व प्राप्त झाले आहे कि विद्यार्थी बिचारे खूप मेहनत करतात.

परीक्षांच्या मनावर गूण अवलंबून असतात. कुठे संगणकाच्या चुका होतात अन आग मार्क्स मिळाले म्हणून विद्यार्थ्यांचे नुकसान होते. काही मुले निराश होतात. आपला आत्मविश्वास गमावून बसतात. यातूनच कॉपी करणे , पेपर मिळवणे , परीक्षकांशी दोस्ती करणे असा गैरमार्गाचा अवलंब चालू होतो. वर्ष भाराच्या अभ्यासाची परीक्षा केवळ तीन तासात तणावाखाली विद्यार्थी वर्षभर वावरत असतो. खेळण्या बागडण्याचे वय असते. आपला एखादा आवडीचा छंद जोपासायचा म्हटले कि तरी वेळ नाही अशी तिथी येते.

सर्व विषयांचा सर्व अभ्यास डोक्यात कोंबण्याचा प्रयत्न केला अरी डोक्यात राहत नाही. कही काही लोक तर अवघडत अवघड प्रश्न काढून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास करतात. मुलांचे हेय दिवस फुलायचे असतात. पण या जीवघेण्या परीक्षा त्यांचे बालपण हरवून टाकतात. रविवारी सुद्धा त्यांना आपल्या छंदासाठी वेळ देता येत नाही. पण परीक्षा नसल्यावर विद्यार्थनाच्या ज्ञानाचे आकलनाचे कौशल्य मापन कसे करायचे. ज्ञानाचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा आवश्यक होऊन बसल्या आहेत. नाहीतर समाजात रत्नांची पारखच करता येणार नाही.

आजकाल घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी अर्जित केलेल्या ज्ञानाची परीक्षा न घेता त्यांच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेत असल्याचे जाणवते. परीक्षांमध्ये चांगले गूण मिळवून उत्तीर्ण होणे आणि पास झाल्याचे प्रमाणपत्र मिळवणे एवढेच द्याय आज विद्यार्थ्यांचे बनले आहे.

हे नक्की वाचा:

Leave a Comment