PM किसान योजना शेवटची तारीख? – PM kisan Yojna Kyc Last Date

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या वेबसाईटवर. पी एम किसान योजना अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना KYC करणे आवश्यक आहे तर तुम्हाला तरच तुम्हाला 6000 रुपयांचे वार्षिक हप्ते चालू राहणार आहेत आणि हे करत असतानाच KYC होत नाहीये, केवायसी करताना भरपूर अडचणी येत आहेत. तरीसुद्धा KYC करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नेमकी काय सूचना जाहीर केली आहे हे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

PM किसान योजना शेवटची तारीख ?| PM kisan Yojna Kyc Last Date ?

मित्रांनो भारत सरकार द्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत केवायसी करणे आवश्यक आहे त्याअंतर्गत 31 मार्च 2022 पर्यंत केवायसी करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारची सूचना देण्यात आली आहे. तरी या योजनेअंतर्गत लाभार्थी दोन प्रकारे आपली केवायसी करू शकतात पहिली म्हणजे ओटीपी द्वारे जो तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर येईल आणि दुसरी म्हणजे बायोमेट्रिक पद्धतीने ( बोटांचे ठसे वापरून)

PM किसान योजना शेवटची तारीख

मित्रांनो या दोन्ही मधील पहिला पर्याय आहे OTP द्वारे, pmkisan.gov.in या संकेत स्थळावर जाऊन तुम्ही स्वतः ओटीपी द्वारे केवायसी करू शकता. पण हा पर्याय अजून लागू करण्यात आलेला नाही त्यामुळे आत्ता तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने KYC करावी लागेल लवकरच OTP द्वारे KYC करणे सुरू होणार आहे.

मित्रांनो पी एम किसान योजना अंतर्गत लाभार्थ्यांना जर बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करायचे असेल तर त्यांना जवळच्या COMMON SERVICE CENTER (CSC), आपले सरकार किंवा महा ई सेवा केंद्र अशा ठिकाणी जाऊन ते आपली केवायसी करू शकतात यासोबत त्यांनी सांगितले आहे की ही केवायसी करण्यासाठी फक्त पंधरा रुपये असा दर निर्धारित केला आहे.

मित्रांनो तुम्हाला जर PM किसान योजना शेवटची तारीख ?| PM kisan Yojna Kyc Last Date ? ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या संकेतस्थळावर भेट देत जा.

Leave a Comment