पनवेल महानगरपालिकेत 96 जागांसाठी भरती

0

PMC Panvel Recruitment: पनवेल मध्ये विविध पदांसाठी आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी 96 पदांची भरती तरी सर्व इच्छुक व् पात्र उमेद्वाराचे अर्ज मागवन्यात आले आहे. NmkResult

पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, औषधनिर्माता, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 96 जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS, HSC+GNM, BSc, D.Pharm/B.Pharm, ANM, DMLT (संपूर्ण माहिती साठी जाहिरात पहा )

नोकरी ठिकाण – पनवेल 

अर्ज  फी – General/OBC: 150/ – | SC/ST: 100/-

अर्ज पाठवन्यासाठी पत्ता : nuhmpmc2021@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2021

अधिक माहिती साठी कृपया मूळ पोर्टल ले किंवा जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here