सर्व मूळ संख्या 1 ते 1000 पर्यंतच्या | Prime Number in Marathi | Mul Sankhya 1 Te 100

सर्व मूळ संख्या 1 ते 1000 पर्यंतच्या | Prime Number in Marathi | Mul Sankhya 1 Te 100

Prime Number in Marathi: जर तुम्ही गुगल वर 1ते 100 मधील मूळ संख्या बद्दल माहिती जाणून घ्यायचे असेल तर ह्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला प्राइम नंबर मराठी मध्ये बद्दल माहिती दिलेली आहे.

Prime Number in Marathi

गणितामध्ये मूळ संख्या चे महत्व खूप आहे परीक्षेमध्ये खूप वेळा मूळ संख्या बद्दल प्रश्न विचारले जातात. म्हणून तुम्हाला एक ते हजार मधील सर्व मूळ संख्या बद्दल माहिती पाहिजे. तर मग त्याला सुरू करूया आजच्या पोस्ट ला.

मूळ संख्या म्हणजे काय? | What is Prime Number in Marathi

मूळ संख्या बद्दल जाणून घेयच्या आधी जाणून घेऊया मूळ संख्या म्हणजे काय, एखाद्या संख्येला एक ने किंवा त्याच संख्येने भाग जातो त्या संख्या मूळ संख्या म्हणतात.

उदाहरणार्थ – 7

7 ही एक अशी संख्या आहे ज्या संख्येला 1 ने किंवा त्याच संख्येने भाग जाऊ शकतो.

1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या

1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत, आणि त्या खाली नमूद केल्या आहेत.

2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19,23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97.

1 ते 200 पर्यंत मूळ संख्या

1 ते 200 मध्ये असण्याऱ्या एकूण मूळ संख्या 46 आहेत, आणि त्या खाली नमूद केल्या आहेत.

2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97, 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199

1 ते 500 पर्यंत मूळ संख्या

1 ते 500 मध्ये असण्याऱ्या एकूण मूळ संख्या आहेत, आणि त्या खाली नमूद केल्या आहेत.

2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97, 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199, 211, 223, 227, 229, 233, 239, 241, 251, 257, 263, 269, 271, 277, 281, 283, 293, 307, 311, 313, 317, 331, 337, 347, 349, 353, 359, 367, 373, 379, 383, 389, 397, 401, 409, 419, 421, 431, 433, 439, 443, 449, 457, 461, 463, 467, 479, 487, 491, 499

1 ते 1000 पर्यंत मूळ संख्या

1 ते 1000 मध्ये असण्याऱ्या एकूण मूळ 168 संख्या आहेत, आणि त्या खाली नमूद केल्या आहेत.

2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97, 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199, 211, 223, 227, 229, 233, 239, 241, 251, 257, 263, 269, 271, 277, 281, 283, 293, 307, 311, 313, 317, 331, 337, 347, 349, 353, 359, 367, 373, 379, 383, 389, 397, 401, 409, 419, 421, 431, 433, 439, 443, 449, 457, 461, 463, 467, 479, 487, 491, 499, 503, 509, 521, 523, 541, 547, 557, 563, 569, 571, 577, 587, 593, 599, 601, 607, 613, 617, 619, 631, 641, 643, 647, 653, 659, 661, 673, 677, 683, 691, 701, 709, 719, 727, 733, 739, 743, 751, 757, 761, 769, 773, 787, 797, 809, 811, 821, 823, 827, 829, 839, 853, 857, 859, 863, 877, 881, 883, 887, 907, 911, 919, 929, 937, 941, 947, 953, 967, 971, 977, 983, 991, 997.

तर मित्रांनो येथे आम्ही या सर्व मूळ संख्या 1 ते 1000 पर्यंतच्या, Prime Number in Marathi,Mul Sankhya 1 Te 100 पोस्टला समाप्त करत आहोत ही गोष्ट मला नक्कीच आवडली असेल. या पोस्टला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा व ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

हे नक्की वाचा –

Leave a Comment