पुणे महानगरपालिकेमध्ये 157 पदांची भरती (PMC Bharti)

मित्रांना पाठवा

Pune Mahanagar Palika Bharti 2020/ PMC Recruitment 2020: Pune Mahanagar Palika (PMC) अंतर्गत विविध पदांच्या १५४ जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

Pune Mahanagar Palika Bharti 2020

पोस्ट बद्दल सविस्तर माहिती

पदाचे नाव व पद संख्या:

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
१. आय. सी. यु. फिजिशियन/इंटेंसिव्हिस्ट ०७
२. फिजीशियन १०
३. निवासी फिजिशियन ०४
४. कार्डीऑलॉजिस्ट ०१
५. शल्य विशारद १०
६. युरो सर्जन ०१
७. न्युरो सर्जन ०१
बालरोग तज्ञ ०९
९. नवजात अर्भक तज्ञ ०२
१०. पॅथॉलॉजिस्ट ०८
११. रेडिओलॉजिस्ट १५
१२. छाती तज्ञ ०२
१३. स्त्री रोग तज्ञ ०५
१४. बालरोग शल्य विशारद ०५
१५. भूल तज्ञ + बधिरीकरण तज्ञ 06
१६. कान नाक घसा तज्ञ ०३
१७. नेत्र शल्य चिकित्सक ००
१८. अस्थिव्यंग तज्ञ ०२
१९. मानसोपचार तज्ञ ०१
२०. मायक्रोबायोलॉंजिस्ट ०२
२१. दंतशल्य चिकित्सक ०६
२२. वैद्यकीय अधिकारी ५७
Total 154

महत्वाच्या तारखा :

Offline अर्ज करण्याची तारीख – 0१ फेब्रुवारी २०२० पासुन सुरु

नोकरी ठिकाण : पुणे

शैक्षणिक पात्रता:

एम.बी.बी.एस आणि संबंधित विषयातील तज्ञ

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिका भवन, आरोग्य विभाग, तिसरा मजला, मेडिकल युनिट विभाग, शिवाजीनगर, पुणे ४११००५

महत्वाची सूचना:

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत संकेतस्थळपहा (Click Here)

डाउनलोड जाहिरातडाउनलोड करा (Download)

NMKResult.com Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, nmk, nmk result, Free job alert, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & many more.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.