इंद्रधनुष्याचे रंगाची नावे सांगा | Rainbow Colours in Marathi and English

इंद्रधनुष्याचे रंगाची नावे सांगा, Rainbow Colours in Marathi: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या वेबसाईटवर या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला इंद्रधनुष्याचे सर्व रंगांची नावे Rainbow Colours Name in Marathi व त्या बद्दल थोडी माहिती देणार आहोत तरी ही पोस्ट तुम्ही सर्व वाचा ज्यामुळे तुम्हाला इंद्रधनुषा  रंगाबद्दल सगळी माहिती मिळेल.

Rainbow Colours in Marathi and English
Rainbow Colours in Marathi and English

मित्रांनो तुम्ही बघतच असेल जेव्हा की पावसाची चाहूल लागते त्या वेळेस इंद्रधनुष्य नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो पण इंद्रधनुष्याचे सात रंग हे असतात हे सर्वांना माहीत असते पण त्यामध्ये त्या रंगांची नावे काय असतात व ते कोणत्या रंगाचे हे कुणाला माहिती नसते त्यामुळे आम्ही ही पोस्ट बनवले आहे ज्यामुळे तुम्हाला Rainbow Colours in Marathi And English व त्याच्या रंगा बद्दल माहिती मिळेल.

इंद्रधनुष्याचे रंगाची नावे सांगा | Rainbow Colours in Marathi And English

तुम्ही बघत असाल जेव्हा का तुम्ही कधी पावसाच्या वातावरणात फिरायला आता किंवा पावसाचे वातावरण असते तेव्हा इंद्रधनुष्य नक्कीच बघाय मिळतो इंद्रधनुष्य हा जास्त करून पावसाळ्यात बघायला मिळतो कारण की इंद्रधनुष्याला हे पावसाळी वातावरणातच जास्त दिसते.

इंद्रधनुष्य का दिसते

 आपण सर्वांना माहीत आहे इंद्रधनुष्य आकाशात दिसते पण इंद्रधनुष्य का दिसते हे सर्वांना माहिती नसते तर तुम्हालाही माहीत नाही इंद्रधनुष्य का दिसत असेल तर तुम्हाला सांगतो की सूर्यप्रकाश हा सात रंगापासून बनलेला आहे असतो प्रिझमच्या माध्यमातून तुम्ही सूर्यप्रकाशाची सात करणे या सात रंग बघू शकता. प्रिझम हे पारदर्शी  असते.  

याचमुळे जेव्हा की पावसाची चाहूल लागते व पाऊस पडत असतो त्यावेळी पावसाचे थेंब खाली येतात  त्यावेळेस सूर्यप्रकाश त्यांच्या आरपार होतो तेवढ्यात ते  पावसाचे थेंब प्रिझम चे काम करतात व यामुळे इंद्रधनुष्य दिसतो असे म्हणतात.

Rainbow Colours Name in Marathi

तर मित्रांनो आता आपण जानू या Rainbow Colours in Marathi

Rainbow Colours Image

Rainbow Colours Name in English

Rainbow Colours Name in Marathi

Violet

जांभळा

indigo

नील

Red

लाल

Yellow

पिवळा

Green

हिरवा

Orange

नारंगी

Blue

निळा

Conclusion

तर मित्रांनो येथे आपण या इंद्रधनुष्याचे रंगाची नावे सांगा | Rainbow Colours in Marathi and English बदल माहितीला समाप्त करत आहे तरीही तुम्हाला Rainbow Colours Name in Marathi माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवी-नवीन माहितीसाठी आमच्या Blog ला भेट देत जा.

Leave a Comment