12 राशीची नावे | नावावरून रास ओळखाय शिका | Rashi Names in Marathi

12 राशीची नावे | नावावरून रास ओळखाय शिका | Rashi Names in Marathi | तुमची रास काय आहे

आपल्या भारतीय संस्कृतीत एकूण बारा राशी आहे प्रत्येकाची रास ही त्याच्या नावावरून काढली जाते. आज आपण या पोस्टमध्ये नावावरून रास कशी ओळखायची त्याच बरोबर बारा राशींची नावे काय आहे बद्दल माहिती जाणनार अहोत.

Rashi Names in Marathi

एखादा जन्मलेल्या बाळाची त्याच्या जन्म नावावरून त्याची रास असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण बारा राशीबद्दल ची संपूर्ण माहिती घेणार आहे त्याचबरोबर आम्ही तुम्हाला आपल्या स्वतःच्या पहिल्या अक्षरावरून स्वतःची रास कशी ओळखायची याबद्दल माहिती देणार आहोत जर तुम्हालाही याबद्दल माहिती जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेली पोस्ट संपूर्ण वाचा.

रास / राशी म्हणजे काय – Ras Manje Kak Aste

सूर्य हा निश्चित काळानंतर एका तारकांचा समूह मधून दुसऱ्या तारखांच्या समूह मध्ये प्रवेश करताना दिसतो या सूर्याच्या मार्गात क्रांतिवृत्त असे म्हणले जाते. व याच मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारीक बारीक भाग केलेले आहेत आणि या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात अशी ही सर्व नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनविला जातो त्याला एक राशी असे म्हणतात.

बारा राशींची नावे – Rashi Names in Marathi

तर आता चालू आहे आपल्या भारतीय संस्कृती नुसार आपल्या भारतात एकूण च्या बारा राशी आहेत त्यांचे नाव काय आहे.

No.MarathiEnglish
1मेष Aries
2वृषभ Taurus
3मिथुन Gemini
4कर्क Cancer
5सिंह Leo
6कन्या Virgo
7तूळ Libra
8वृश्चिक Scorpio
9धनु Sagittarius
10मकर Capricorn
11कुंभ Aquarius
12मीन Pisces

नावावरून रास ओळखाय शिका | Rashi Names in Marathi

जसे की तुम्हाला सांगू इच्छितो एखाद्या जन्मलेल्या बाळाच्या कुंडली, जन्मतारीख व जन्म समय चा वेळ पाहूनच त्या बाळाची पहिल्या अक्षरावरून रास ठरवली जाते. आता आपण पाहूया की कोणत्या अक्षरा वरुन रास ठरवली जाते.

कोणत्या नावावरून कोणती रास ठरवली जाते खालील टेबल वाचा:

रासपहिले अक्षर
मेष : चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ
वृषभ : ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन : का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क: ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह :मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या : ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
वृश्चिक : तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
तूळ : रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
धनु :ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर : भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ : गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन : दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची

तर येथे या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला 12 राशीची नावे | नावावरून रास ओळखाय शिका | Rashi Names in Marathi बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे ही माहिती तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व या माहितीला तुमच्या मित्रांना सोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment