भारतीय रिझर्व्ह बँक 926 सहाय्यक भरती प्रवेशपत्र (RBI Hall Ticket)

मित्रांना पाठवा

RBI ASSISTANT Hall Ticket 2020 Released Download From Here: RBI ने आसिस्टन्ट भरती पूर्व परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर  केले आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.

RBI ASSISTANT Hall Ticket 2020 Download

१. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

प्रवेशप्रमाणपत्र  (Hall Ticket) डाउनलोड करा – येथे क्लिक करा (Click Here)

२. तुम्ही  ibpsonline  च्या अधिकृत वेबसाइट वर पोहचाल.

३.प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली विचारलेली योग्य ती माहिती पुरवा.

उदा. रोल नं. (Roll No.) / Application ID

जन्म तारीख (Date of Birth) / पासवर्ड (Password)

Captch Code / Security Code

४. योग्य ती माहिती पुरवल्यानंतर डाउनलोड/लॉगिन या बटन वर क्लिक करुण तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

५. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खुप खुप शुभेछ्या.

प्रवेशप्रमाणपत्र (Hall Ticket) डाउनलोड करा – इथे क्लिक करा (Click Here)

अधिकृत संकेतस्थळ (Official Website) पाहा

कृपया हा  प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

NMKResult Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, Majhi Naukri, Majhi Nokri, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.