Religion meaning in Marathi

0

Religion meaning in Marathi

Religion meaning मराठी : याचा अर्थ धर्म असा होतो, या भारतीय संस्कृतीत वेगवेगळे धर्म आहेत .यात धर्म जाती आहे. तसेच धर्म जाती नुसार लोकांचा पोशाख आहे. वेगळंवेगळ्या धर्मांनुसार लोक पेहराव करतात. तसेच त्यांची भाषा देखील वेगळी असते. तसेच ते कोणत्या देवाला मानतात त्यांच्या धर्म नुसार त्यांची पूजा करतात.