शेतकरी निबंध मराठी: Shetkari Nibandh in Marathi

0

शेतकरी निबंध मराठी: Shetkari Nibandh in Marathi – ह्या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यावर मराठी निबंध, तरी तुम्हाला हा निबंध कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा व या shetkari marathi nibandh निबंधाला आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

शेतकरी निबंध मराठी: Shetkari Nibandh in Marathi

भारतीय संस्कृती हि विविधतेने नटलेली आहे. भारतात जवळपास २२ प्रमुख भाषा व ७२० बोला बोला जातात. भारतात आणेल वेगवेगळे व्यवसाय केले जातात ।पण शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. म्हणूनच भारताला कृषी प्रधान देश म्हणून सुद्धा ओळखले जाते. शेतकरी भारताचा कान आहेत. भारतीय अर्थव्यवषेचे त्याचे १७% योगदान आहे. शेतकऱ्यांमुळंच भारत आज अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. भारताला कृषिप्रधान देश म्हणून सुद्धा ओळखले जाते.

शेतकरी निबंध मराठी
Shetkari Nibandh in Marathi

शेतकऱयांच्या सर्व समस्यांकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यायला हवे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण द्यद्यला हवे. शासनाने त्याच्या धान्याला योग्य भाव मिळवून द्यद्यला हवा. नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा आपण खाद्य निर्यात देशापासून एक खाद्य आयटक देश बनून जाऊ

भारतीय शेतकऱ्यांचे अर्थव्यवस्तेथ एवढे मोठे योगदान असताना देखील त्याची अवस्था आज दयनीय आहे. शेतकरी आज आत्महत्या करीत आहेत. काही शेतकरी शेती ओडून इतर व्यवसाय पाहत आहेत. खेड्यातून रोजगाराच्या शोधात शहरी भागात येत आहेत. हेटकरी व त्यांच्या कुटुंबाला दोन वेळेचे जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले आहे.

भारताच्या या खाद्य संपन्नते मागे शेतकऱ्याचे योगदान मोलाचे आहे. भारत हि शेतकऱ्याची भूमी आहे. आपल्या देशाची ७२% लोकसंख्या गावामध्ये राहते या शेती करते. शेत नांगरणे , बी लावणे , रात्रंदिवस शेतीची राखण करणे कार्यासाठी शेतकरी कायम गुंतलेला असतो.

शेतकऱ्याचे जेवण अतिशय साधे असते शेतकरी चटणी भाकर खाऊन दिवस काढत असतो. तो कठीण परिश्रम करतो. पण एवढ्या परिश्रमानंतर देखील त्याला जास्त लाभ होते नाही.बरेच शेतकरी कच्या घरात राहतात ।शेतकऱ्याची संपत्ती बैल झणी काही एकर जमीन असते. शेतकरी हा देशाची आत्मा असतो. लाल बहादूर , शास्त्री यांनी जय जवान जय किसान चा नारा दिला होता. शेतकऱ्याला सरकार द्वारे अधिकाधिक मदत मिळायला हवी त्यान्ना शेताचे सर्व आधुनिक यंत्र व कीटनाशके उपलब्ध करून द्यद्यला हवेत.

बऱ्याच शेतकरी कुटुंबांना दोन वेळेचे जेवण मिळणे देखील कठीण आहे । पण २०१५ च्या का रिपोर्ट नुसार आता देशातील शेतकरी आत्महत्या दारात घाट झाली आहे । शासनाने दुष्काळात शेतकऱ्यांना नष्ट झालेल्या पिकाबद्दल योच्या भरपाई देण्यासाठी कायदे बनवले आहेत दरवर्षी शेतकर्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम जमा केली
जाते । ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्तिथीला थोडी फार का होईना मदत होते

शेतीत काम करणाऱ्याला व्यक्तीला शेतकरी म्हटले जाते. ऊन , वारा , पाऊस पर्वा ना करता आपले कार्य करीत असतो. शेतकरी कठीण परिश्रमाचे प्रतीक आहे. त्यांचायत फार संयम असतो । वर्षभर शेतात काम करून तो आपल्या फळाची वाट पाहत बसतो.

शेतकरीआपले संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात घालवतो . शेतकऱ्याचे जीवन संतुलित असते. तो दररोज सकाळी लवकर उठतो. दिवसभरात त्याला अनेक संतुलित असते. संपूर्ण दिवस शेतातील पिकांची काळजी घेतो. शेत नांगरणे , पीक पेरणे , पिकाला पाणी देणे , ऊन वाऱ्यापासून आपल्या पिकाचे रक्षण करणे .

पशु , पक्षी , किडे मुंग्या इत्यादींपासून तो आपल्या पिकाचे रक्षण करतो । शेतात सुंदर बहरलेल्या पिकांमागे शेतकऱ्याची शेतीविषयीची भक्ती प्रेम , आणि कठीण परिश्रम असते . शेतकरी संपूर्ण जगातील मानवाला अन्न पुरवण्यासाठी आपले जीवन व्यतीत करतो. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी शासनाने प्रोत्साहित करायला हवे.

हे नक्की वाचा: