दक्षिण रेल्वे मधे अप्रेंटिस पदाच्या 3378 जागांसाठी भरती

Southern Railway Recruitment 2021: दक्षिण रेल्वेमध्ये अप्रेंटिस 3378 पदांसाठी भरती तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. NmkResult

दक्षिण रेल्वे मधे अप्रेंटिस पद – कॅरिज वर्क्स, पेरंबूर (चेन्नई), सेंट्रल वर्कशॉप, गोल्डन रॉक (त्रिची) , सिग्नल & टेली कम्युनिकेशनवर्कशॉप / पोदनूर (कोयंबटूर)  या पदा साठी जागा.

शैक्षणिक पात्रता – 10 th, IIT, 12th (PCB)

नोकरी ठिकाण – तमिलनाडु

अर्ज  फी – General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2021

अधिक माहिती साठी कृपया मूळ पोर्टल ले किंवा जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

Leave a Comment

%d bloggers like this: