शिक्षक दिन भाषण, निबंध | Speech For Teachers Day in Marathi | Teachers Day Speech Marathi:
गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे.जीवनात आई – वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई वडील असतात.भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा असून शिक्षक हेय आम्हाला जगणायचा योग्य मार्ग दाखवतात.योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात

कधी आणि का साजरा केला जातो शिक्षक दिन :
दरवर्षी ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती ड्रा.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवसाच्या निम्मिताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गुरु यांचे प्रेत्येकाच्या जीवनात महत्व असत.समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असत. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यन्त प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गूण विद्यमान होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जात.
जीवनात शिक्षकांचे महत्व :
शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असत कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर इंजिनेर , शास्त्रण , लेखक शिक्षक आणि क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई वडिलां नंतर शिक्षकांकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच , शिक्षकांना दुसरे पालक हि म्हटले जाते.आपले विचार , मत आणि व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते.या नात्याचा महत्व समजावण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
कसा साजरा केला जातो हा दिन :
या दिवशी अनेक शाळा आणि कॉलेज मध्ये विविध कार्यक्रम जसे उत्सव शिक्षकांप्रती आभार व्यक्त करणे किंवा आपले मनोगत व्यक्त करणे असे आयोजन केले जातात.नेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यर्थी वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षकांचे सन्मान करतात.
गुरु – शिष्याचे संबंध :
शिक्षक एकाच बागेत विभिन्न रूप आणि रंगाचे फुल सजावणाऱ्या माळ्याप्रमाणे असतो. विद्यार्थ्यांना काट्यांवर हसत चालवण्या साठी प्रेरित करतात.आज प्रत्येक घरात शिक्षा पोहचवण्या प्रयत्न केला जात आहे. णी शिक्षित भारत हेय प्रत्येक शिक्षकांचे स्वप्न असत म्हणून शिक्षक हेय सन्मानाचे हक्कदार आहेत. कारण शिक्षकच चांगले चरित्र निर्मित करू शकतात.
उपसंहार :
आज शिक्षणाचा बाजार झाला असून ज्ञानाची बोली लावली जाते ।वर्तमानात गुरु-शिष्य परंपरा कलंकित होते आहे. अनेकदा शिक्षकांदारे विद्यार्थ्यांशी तर शिक्षकांसोबत दुर्व्यव्हार होते असल्याचा बातम्या येत असतात. हेय बघून आमच्या संस्कृतीची या अमूल्य गुरु शिष्य परंपरेवर प्रश्न मांडण्यात येतात. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचे दायित्व आहे कि या महान परंपरेला उत्तम रित्या समजून समाज निर्माणात आपले सहयोग प्रदान करावे.
इसे जरुर पढ़े:
- स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Independence Day Nibandh in Marathi
- माझे आवडते पुस्तक निबंध मराठी | My Favourite Book Essay in Marathi
- ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध, फायदे व तोटे | Online Education Essay in Marathi
- माझी आई निबंध | Mazi Aai Marathi Nibandh
- माझे आवडते शिक्षक निबंध | Maza Avadta Shikshak Nibandh
Tags:
speech for teachers day in Marathi, teachers day information in Marathi, teachers day Marathi, teachers day speech Marathi, teacher day in Marathi