वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती

मित्रांना पाठवा

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapith Bharti 2020 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV) परभणी अंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर, अकाउंट असिस्टंट, ऑफिस असिस्टंट/कॉम्पुटर ऑपरेटर, फील्ड असिस्टंट  पदांच्या 12जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कृपया या अर्जाच्या शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर नियम व अटींबद्दल तपशील पहा.

पोस्ट बद्दल सविस्तर माहिती :

पदाचे नाव आणि पद संख्या:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
ज्युनिअर इंजिनिअर ०५ B.Tech./BE कृषी/अन्न तंत्रज्ञान/कॉम्पुटर/ मेकॅनिकल/रोबोटिक्स / मेकाट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स)
अकाउंट असिस्टंट ०१ M.Com
ऑफिस असिस्टंट/ कॉम्पुटर ऑपरेटर ०३ HSC /ITI/  कृषी/कॉम्पुटर इंजिनिअरिंग/ विज्ञान / वाणिज्य पदवी किंवा डिप्लोमा. 
फील्ड असिस्टंट ०३ HSC /ITI / कृषी/अलाइड सायन्सेस/मेकॅनिकल/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा.
Total १२

 

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapith Bharti 2020

अर्ज फी :

खुला प्रवर्ग : 0/-

मागासवर्गीय विध्यार्थी: 0/-

वयाची अट: 06 फेब्रुवारी 2020 रोजी

किमान वय: 18 वर्ष

कमाल वय : 38 वर्ष 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

The Recruitment Officer, NAHEP- CAAST DFSRDA, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani – 431402 (MH)

महत्वाची सूचना:

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी कृपया वेबसाइटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. कृपया हा जॉब लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्कवर Share करा.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत संकेतस्थळपहा (Click Here)

डाउनलोड जाहिरातडाउनलोड करा (Download)

NMKResult.com Job Site is for Latest Government Jobs in Maharashtra, nmk, nmk result, Free job alert, Sarkari Naukri Result, Sarkari result blog, Sarkari Naukri SSC, Banks, Railways, Police, army, Navy, airforce, IBPS, UPSC, SSC, RRB, UPPSC Jobs & many more.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.