नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं आमच्या पोस्टमध्ये आज अहमी तुम्हाला वीज नसती तर निबंध (Vij Nasti Tar Nibandh Marathi) काय आहे त्याच बरोबर वीज नसती तर निबंध बदल माहिती देणार आहोत तरी तुम्हीवीज नसती तर निबंध in Marathi हि पोस्ट पूर्ण वाचा हीच विनंती.
वीज नसती तर मराठी निबंध | Vij Nasti Tar Nibandh Marathi
दिवसभर वीज नसली तर एवढं काही वाटणार नाही, रात्री तर सर्वात जास्त विजेची गरज जाणवते.आज काल विज म्हणजे ही एक मूलभूत गरज आहे. वीज नसती तर घरामध्ये लाईट नसते.आज काल आपण जास्तीत जास्त मोबाईल आणि लॅपटॉप वापरतो.आणि त्याला तर सर्वात जास्त विजेची गरज आहे. आजच्या काळात आपले ऑनलाईन क्लासेस झाले आहेत.त्यासाठी मोबाईल आणि लॅपटॉप की चार्जिंग असणे खूप गरजेचे आहे.

पूर्वीच्या काळामध्ये वीज नव्हती तर लोक दिवे लावून अभ्यास करायचे. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना अंधारात राहायचे त्यांना सवय होती.आता सर्व विजेच्या सुखसुविधा आहेत.प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योगधंद्यामध्ये विजेची गरज जाणवते.शाळा म्हणलं तर शाळेमध्ये light लागतोच तसेच संगणक कक्षामध्ये light ची गरज असते.पूर्वीच्या काळी काही महात्मानि वीज नसताना देखील अभ्यास करून स्वतःचे नाव उंच शिखरावर नेले.
सर्व कंपन्यांमध्ये विजेवर कारभार चालतो.प्रत्येकाला एक संगणक असतो आणि त्याला लाईटीची तर गरज असते.इंटरनेट साठी देखील विजेची गरज असते. शेतीच्या कामासाठी देखील विजेची गरज पडते.शेतीला पाणी देण्यासाठी विजेची गरज पडते.खरंतर विजेचा शोध जाणे लावला त्याला तर सलामच केला पाहिजे.खरं वैज्ञानिकांना मानलेच पाहिजे.पूर्वीच्या काळामध्ये बायका खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावर वाटण वाटायच्या.मिक्सर ची सोय झाली आहे. कपडे देखील हाताने धुतली जायची आता वॉशिंग मशीनची सोय झाली आहे.
पहिले वह्या पुस्तकांमधून अभ्यास केला जायचा.आता लॅपटॉप, मोबाईल, टॅब केला जातो.सर्व काही ऑटोमॅटिक झाले आहे. Automation झाले आहे.हॉस्पिटल दवाखाना यांना तर वीज लागते.वैद्यकीय क्षेत्राने खूप प्रगती साधली आहे.शस्त्रक्रिया करण्यासाठी विजेची गरज असते. विजेवर चालणाऱ्या औद्योगिक उपकरणामुळे रुग्णांचे प्राण देखील वाचते. शिक्षण क्षेत्रातही विजेची गरज आहे कारण स्मार्ट लर्निंग, ई लर्निंग या पद्धती वापरण्यासाठी.
विज्ञान क्षेत्रामध्ये ही मोठी झेप घेणे विजेमुळे शक्य झाले आहे. पण वीज नसेल तर माणसाला पाणी भेटणे देखील कठीण होईल.विजेशिवाय माणूस असाह्य होतो.माणसाच्या प्रगतीसाठी विजेची तर गरज आहे.विजेचा वापर हा अतिशय व्यवस्थित पाणी करावा लागतो.तर विजेचा धोका लागून मृत्यू ही घडू शकतात.औद्योगिक क्षेत्रात घडणाऱ्या क्रांती चा मोठा वाटा विजयकडे आहे.
विजेची जोड मिळाल्यानंतर दळणवळणाचे मुख्य साधन मानली जाणारी रेल्वे व्यवस्था एका वेळी हजारो शहरांना जोडते. उच्च दाबाच्या वीज च्या तारांमुळे रेल्वे मुळेच राज्याला महसूल प्राप्त होतो.फ्रिज, वॉशिंग मशीन,मायक्रोवेव्ह, इंडक्शन,कूलर, एसी,व्याक्युम क्लिनर,फॅन,फॅन घरात लागणाऱ्या रोजच्या वस्तू आहेत.
हे नक्की वाचा :
- IAS Full Form in Marathi – आय. ए. एस. बदल माहिती
- PWD Full Form in Marathi – पीडब्ल्यूडी बदल माहिती
- UPSC Full Form in Marathi – यूपीएससी बदल माहिती
समाप्त
तर मित्रांनो येथे आपण या वीज नसती तर मराठी निबंध | Vij Nasti Tar Nibandh Marathi बदल माहितीला समाप्त करत आहे तरीही तुम्हाला वीज नसती तर निबंध Vij Nasti Tar Nibandh Marathi माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवी-नवीन माहितीसाठी आमच्या Blog ला भेट देत जा.
मित्रांनो तुम्हाला कोणत्या गोष्टी संबंधित माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्यासाठी नक्कीच ती माहिती देऊ. हि पोस्ट तुमच्या friends सोबत जरुर शेयर करा.अशाच नव नविन माहिती साठी आमच्या वेबसाइट रोज भेट डेट जा
1 thought on “वीज नसती तर मराठी निबंध | Vij Nasti Tar Nibandh Marathi”