वसई विरार शहर महानगरपालिकेत 440 जागांसाठी भरती

VVCMC Recruitment: वसई विरार महानगर पालिकेमध्ये विविध 440 जागांसाठी भरती तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. NmkResult

वसई विरार शहर महानगरपालिका भरती – वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक या पदा साठी जागा.

शैक्षणिक पात्रता – 12th, D Pharma, B Pharma, MD, MS, BDS, MBBS, DMLT, Nursing

नोकरी ठिकाण –वसई विरार

अर्ज  फी – फी नाही

अर्ज करण्यासाठीचा पत्ता: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2021

अधिक माहिती साठी कृपया मूळ पोर्टल ले किंवा जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

Leave a Comment